साऱ्या जगाची झोप उडवणारा वळू व्हेल गेम फक्त लहान मुलांचाच बळी ग्घेत नसून मोठी समजूतदार मुल सुद्धा ह्या गेमचा बळी ठरत आहेत. हरियाणाच्या एका 25 वर्षाच्या मुलाचा ह्या गेम ने बळी घेतला आहे. मृत तरुण योगेश उर्फ जिमी सिंगला नाल्यात बुडून मरण पावला होता, सुरवातीला हि आत्महत्या
असल्याचा कयास बांधला गेला होता परंतु पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हि आत्महत्या नसून ब्लुये व्हेल गेम चा बळी आहे असे निदर्शनास आले आहे. नातेवाईकांनि दिलेल्या माहितीनुसार जिमी ने 3 टप्पे पार केले होते आणि चौथ्या टप्प्यात ने मृत्यू निवडला. गेल्या अनेक दिवसांपासून तो काळजीने ग्रस्त होता ह्याचा भास त्याने कोणालाही होवू दिला नाही. नाल्याजवळ जावून त्याने वडील सुरेंद्र सिंगला ह्यांना मी मारायला जात आहे असे फोन करून सांगितले. पोहता येत असून सुद्धा त्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews